शेअर बाजारात व्यवहार करून तुम्हाला फारसा ताण न घेता, निवांतपणे, भरपूर उत्पन्न कमावायचे असेल, तर तुम्हाला फक्त हे पुस्तक हाताशी ठेवायचे आहे.
शेअर बाजारात व्यवहार सुरू करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. पण इंटरनेट असो, टीव्ही वाहिन्या असोत किंवा या विषयावरची उपलब्ध पुस्तकं असोत... सहसा अगदी प्राथमिक बाबी तुम्हाला कोणी सांगत नाही. सगळ्यांची माहिती ही एका किमान पातळीच्या वरची असते. साहजिकच, या बाजारात पहिल्यांदा प्रवेश करणारा गुंतवणूकदार बिचकतोच. त्याच्याकडे पैसा असतो, गुंतवण्याची इच्छा असते, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तो माघारी जातो.......